भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2023 ठेवण्यात आली आहे.
एकूण: ३६४ जागा
भरण्यात येणारी पदे
१) व्यवस्थापक (अधिकृत भाषा) / Manager (Official Language) ०२
२) कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) / Junior Executive (Air Traffic Control) ३५६
३) कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा) / Junior Executive (Official Language) ०४
४) वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) / Senior Assistant (Official Language) ०२
शैक्षणिक पात्रता : भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती
पद क्र. १ : ०१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
पद क्र. २ : बी.एस्सी (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र. ३ : ०१) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
पद क्र. ४ : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + ०२ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा/ ०२ वर्षे भाषांतराचा अनुभव + ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २१ जानेवारी २०२३ रोजी २७ ते ३५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये.
जाहिरात पहा :
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा