---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 11

July 24, 2025 7:35 PM
mpsc marathi grammar online practice test
---Advertisement---

mpsc marathi grammar online practice test

MPSC Marathi grammar online practice tests are essential tools for candidates preparing for the Maharashtra Public Service Commission examinations. These tests provide an opportunity to enhance understanding of Marathi grammar rules and improve language proficiency. By engaging with these online resources, candidates can assess their knowledge, identify areas for improvement, and gain confidence in their abilities. Regular practice through these tests can significantly contribute to better performance in the actual examination.

MPSC Marathi grammar online practice tests are essential tools for candidates preparing for the Maharashtra Public Service Commission examinations. These tests provide an opportunity to enhance understanding of Marathi grammar rules and improve language proficiency. By engaging with these online resources, candidates can assess their knowledge, identify areas for improvement, and gain confidence in their abilities. Regular practice through these tests can significantly contribute to better performance in the actual examination.

mpsc marathi grammar online practice test

www.mpsc.com

police bharti pdf 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 20 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

विजोड व्यक्ती ओळखा :

2 / 20

धार्मिक सलोखा रहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये ___ जयंती साजरी केली.

3 / 20

भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण वि.को. ओक यांच्या_____या1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दिसून येते.

4 / 20

1919 च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा _आणि__या दोघांची नियुक्ती केली गेली.

5 / 20

मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा : (a) प्रभाकर (b) दर्पण (c) विविध ज्ञानविस्तार (d) निबंधमाला पर्यायी उत्तरे :

6 / 20

खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. (a) त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. (b) श्री जनार्धन स्वार्मीचे ते शिष्य होय. (c) त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली. (d) यांच्या 'भारुड' रचना आणि 'गौळणी' प्रसिद्ध आहेत. पर्यायी उत्तरे :

7 / 20

अण्णाभाऊ साठे यांची___ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे.

8 / 20

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे ? (a) यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. (b) पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले. (c) 'माझ्या आठवणी व अनुभव' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. (d) यांनी 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध लिहिला. पर्यायी उत्तरे :

9 / 20

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ? (a) ते दुधू मिया म्हणून ओळखले जात. (b) त्यांच्यात संघटनेचे कौशल्य होते. (c) त्यांचे मुख्यालय बहादुरपूर येथे होते. (d) जुलै 1857 मध्ये त्यांना अटक केले व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले. (e) ते 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादुरपूर येथे मरण पावले. पर्यायी उत्तरे :

10 / 20

_____या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला.

11 / 20

जोड्या जुळवा : (a) द लंडन इंडियन सोसायटी (b) ईस्ट इंडिया ॲसोसिएशन (c) इंडियन सोसायटी (d) सार्वजनिक सभा (i) वो.चं. बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी पर्यायी उत्तरे : (a)(b)(c)(d)

12 / 20

लाला लजपतराय यांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालविली ? (a) यंग इंडिया (b) द पिपल (c) न्यू इंडिया (d) पंजाबी पर्यायी उत्तरे :

13 / 20

महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दू मध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी____ची स्थापना केली ?

14 / 20

हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली ?

15 / 20

जोड्या जुळवा (a) शाहीर अनंत फंदी (i)सोलापूर (b)शाहीर परशराम (ii) जेजुरी (c) शाहीर राम जोशी (iii) नगर जिल्ह्यातील संगमनेर (d) शाहीर सगनभाऊ (iv) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी (a)(b)(c)(d)

16 / 20

.1831 साली मुंबईत स्थापन झालेला___ छापखान्यांत गणला जातो. हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य ?

17 / 20

ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टीस्ट मिशनरी कॉलेज__ येथे स्थापन केले?

18 / 20

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या ने 1862 मध्ये सहकारी पतपेढी ची पायाभरणी केली होती?

19 / 20

पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या ?

20 / 20

1874 मध्ये ज्योतीबा फुले यांनी __यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई मध्ये सुरू केली ?

Your score is

The average score is 30%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment