दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
▪️दि. 19 सप्टेंबर 2022
01. UAE ची आघाडीची हेल्थकेअर कंपनी ‘बरजील होल्डिंग’ ने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✔️शाहरुख खान
02. कोणत्या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना बळ देण्यासाठी ‘ऑलिंपियन बलबीर सिंग सीनियर स्टायपेंड योजना’ सुरू केली आहे?
✔️पंजाब सरकार
03. ‘विल पॉवर’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
✔️Sumar
04. ‘जपान-भारत सागरी सराव’ (JIMEX 2022) ची सहावी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये लष्करी सराव सुरू झाला
झाले आहे?
✔️ जपान
05. दुसऱ्यांदा भारताचे ‘अॅटर्नी जनरल’ कोण होणार?
✔️ मुकुल रोहतगी
06. भारतातील पहिले वनविद्यापीठ कोठे स्थापन केले जाईल?
✔️ तेलंगणा
07. यूएस ओपन टेनिस 2022 पुरुष एकेरी विजेतेपद जिंकले?
✔️कार्लोस अल्काराझ (स्पेन)
08. संयुक्त राष्ट्रांचे नवे मानवाधिकार प्रमुख (यूएन उच्चायुक्त फॉर ह्युमन राइट्स) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✔️वोल्कर तुर्क
09. भारतीय नौदलाच्या 5व्या स्टेल्थ फ्रिगेटचे (P17A) नाव काय आहे ज्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले?
✔️ तारागिरी
10. लष्करी सराव ‘पर्वत प्रहार’ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आला होता, ज्याचा लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आढावा घेतला?
✔️ लडाख
MPSC टाॅपीकनुसार प्रश्नांचा सराव
दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
Visit Now – https://mpsctest.com