IGI Aviation Bharti 2025 : आयजीआय एविएशन सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
एकूण रिक्त जागा : १४४६
शैक्षणीक पात्रता :
पद क्र. १ पदाचे नाव एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदसंख्या – १०१७ पद क्र. २ पदाचे नाव लोडर (केवळ पुरुष) पदसंख्या – ४२६ |
एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ : १२वी (HSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष.(APPEAR)
लोडर : १०वी (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष (APPEAR)
वयोमर्यादा : एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षेपर्यंत आणि कमाल वय ३० वर्षेपर्यंत असेल, तर लोडर पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षेपर्यंत आणि कमाल वय ४० वर्षेपर्यंत असेल
परीक्षा फी :
एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ –Rs. ३५०/-
लोडर – Rs.२५०/-
किती पगार मिळेल : ग्राउंड स्टाफ पदासाठी निवडले जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा २५,०००पासून ते ३५,००० रुपये इतके आणि लोडर पदासाठी निवडले जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा १५,०००पासून ते २५,००० रुपये इतके दिले जाणार आहे.
निवड अशा प्रकारे केली जाईल
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा इयत्ता १०वीच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर आधारित असेल. लेखी परीक्षेत, उमेदवारांना सामान्य जागरूकता, अभियोग्यता आणि तर्क, इंग्रजी आणि विमान वाहतूक विषयांशी संबंधित १०० गुणांचे १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुणांची तरतूद नाही.
IGI Aviation Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१/०९/२०२५
अधिकृत संकेतस्थळ : https://igiaviationdelhi.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा