---Advertisement---

ठाणे महानगरपालिका भरती 2025 | 1773 पदांसाठी मोठी भरती

August 12, 2025 12:37 PM
ठाणे महानगरपालिका भरती 2025
---Advertisement---

Thane Mahanagarpalika Recruitment 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड मधील विविध पदांसाठी एकूण 1773 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे.

भरतीचे संक्षिप्त तपशील

तपशील माहिती
संस्था ठाणे महानगरपालिका
भरती प्रकार गट-क आणि गट-ड
एकूण पदसंख्या 1773
अर्ज पद्धत ऑनलाईन
नोकरी ठिकाण ठाणे
अर्ज सुरू होण्याची तारीख 12 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025
परीक्षा तारीख नंतर जाहीर होईल
अधिकृत वेबसाईट thanecity.gov.in
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 गट-क आणि गट-ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, वार्डबॉय, सहायक ग्रंथपाल, नर्स आणि इतर) 1773
एकूण 1773
  • अद्याप अधिकृत सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.

  • शैक्षणिक पात्रतेची माहिती लवकरच अद्ययावत केली जाईल.

वयोमर्यादा

  • अद्याप अधिकृत सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.

  • वयोमर्यादेची माहिती लवकरच अद्ययावत केली जाईल.

परीक्षा फी

श्रेणी शुल्क
अमागास प्रवर्ग ₹1000/-
मागास प्रवर्ग व अनाथ ₹900/-
माजी सैनिक फी नाही
  • पगार पदानुसार असेल.

  • किमान ₹19,900/- ते कमाल ₹1,22,800/- दरम्यान.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2025

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025

  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत लिंक

अधिकृत संकेतस्थळ thanecity.gov.in
शॉर्ट जाहिरात येथे क्लीक करा
भरतीची सविस्तर जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment