केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) लवकरच कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप-ऑपरेटर या पदांसाठी उमेदवारांची भरती करणार आहे. CISF या पदांसाठी एकूण 451 भरती करणार आहे. उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2023 आहे. 10वी पाससाठी CISF मध्ये नोकरी
एकूण रिक्त पदे : ४५१
या पदांसाठी होणार भरती?
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर / Constable/Driver 183
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय जड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा हलकी मोटार वाहन व मोटार सायकल चालविण्याचा 03 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा २७ वर्षे ठेवण्यात आली आहे.
वेतन : पात्र उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]
जाहिरात पहा : PDF
Apply Online अर्ज : येथे क्लिक करा