कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ (ASRB) ने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच 10 एप्रिल 2023 11 एप्रिल 2023 पर्यंतच करता आहे. krushi sevak salary in maharashtra
पदसंख्या : १९५
पदाचा तपशील
1 राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) —
2 सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) 163
3 सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 32
शैक्षणिक पात्रता:
NET: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
SMS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
STO: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे krushi sevak salary in maharashtra
अर्ज फी
अ. क्र. | प्रवर्ग | NET | SMS | STO |
1 | General | ₹1000/- | ₹500/- | ₹500/- |
2 | EWS/OBC | ₹500/- | ₹500/- | ₹500/- |
3 | SC/ ST/ PWD/महिला | ₹250/- | Nil | Nil |
शैक्षिक पात्रता
उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील तज्ञ असणे आवश्यक आहे.
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online