---Advertisement---

कृषि विभाग अंतर्गत कोल्हापूर येथे 82 पदांची भरती

July 19, 2025 8:32 PM
nmk 2024 bharti
---Advertisement---

कृषी विभाग, कोल्हापूर अंतर्गत 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे. कोल्हापूर कृषी विभागात 82 जागांची भरती

पदाचे नाव – कृषि पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता : 1. महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती. स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.2. कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,3. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि4. एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज शुल्क – रु. 650/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023

  • कोल्हापूर कृषी विभागात 82 जागांची भरती

जाहिरात पहा : PDF 

ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/3iw48u7

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment