Ahilyanagar Kotwal Bharti

‘अहिल्यानगर’ जिल्ह्यामध्ये ‘महसूल सेवक’ पदाच्या 158 जागांकरिता भरती (अंतिम तारीख)

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल विभागाअंतर्गत महसूल सेवक (कोतवाल)” पदांची भरती जाहीर झाली आहे. एकूण 158 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, केवळ स्थानिक रहिवासी उमेदवार पात्र आहेत. या भरतीमुळे ग्रामीण भागातील तरुणांना शासकीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Ahilyanagar Kotwal Bharti जाहीर! पाथर्डी, संगमनेर, राहाता, श्रीगोंदा आदी तालुक्यांमध्ये कोतवाल पदांच्या 158 जागा. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागवले जात आहेत.

जाहिरात: उपविभागीय अधिकारी यांच्या मान्यतेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
नोकरी ठिकाण: अहिल्यानगर, महाराष्ट्र
एकूण पदसंख्या/ जागा : 158

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव तालुका पद संख्या

1

महसूल सेवक (कोतवाल)

पाथर्डी 13
संगमनेर 16
श्रीरामपूर 08
शेवगाव 07
श्रीगोंदा 20
राहाता 07
राहुरी 12
पारनेर 21
जामखेड 06
नेवासा 10
कोपरगांव 10
अहिल्‍यानगर 14
कर्जत 14
Total 158

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

किमान 04थी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit)

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 Age Limit: 07 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)

अहिल्यानगर कोतवाल भरती Application Fee Structure

खुला प्रवर्ग:₹600/-

मागासवर्गीय: ₹500/-

Important Dates

अर्ज सुरू : दिनांक 08 July 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. (कोतवाल भरती 2025)

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 July 2025.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

अहिल्यानगर, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण अहिल्यानगर मध्ये कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

भरतीसाठीच्या महत्वाच्या लिंक

सविस्तर माहिती Important Links
जाहिरात (अधिकृत PDF) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक Apply Online
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top