स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ह्यांच्या आस्थापने वरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण ५४१ जागेची भरती उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!..
State Bank Of India 2025 : (स्टेट बँक ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मध्ये एकूण ५४१ जागा भरण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हि भरती प्रत्येक वर्षी घेण्यात येते पात्र विद्यार्थाने लवकरात लवकर अर्ज करून ह्या परीक्षेत बसावे. हि जाहिरात सर्व विद्यार्थांना व विविध ग्रुप मध्ये पाठवा. जेणेकरून हि जाहिरात सर्वान पर्यंत पोचणार . आपल्या मराठी माणसांना हि जाहिरात पाठवावी.
एसबीआय पीओ (SBI PO) परीक्षा ही भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्स (Probationary Officers) PO पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे.
हि परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते:
पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
मुख्य परीक्षा (Main Exam)
मुलाखत (Interview)
हि भरती प्रत्येक वर्षी घेण्यात येते पात्र विद्यार्थाने लवकरात लवकर अर्ज करून ह्या परीक्षेत बसावे. हि जाहिरात सर्व विद्यार्थांना व विविध ग्रुप मध्ये पाठवा. जेणेकरून हि जाहिरात सर्वान पर्यंत पोचणार . आपल्या मराठी माणसांना हि जाहिरात पाठवावी.
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण ५४१ जागांची भरती निघाली आहे.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / Last सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करण्यस पात्र आहेत.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01/04/2025 रोजी 21 ते पासून 30 वर्षे पर्यंत [S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षानपर्यंत सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/E.W.S: ₹750/- [S.C/S.T/P.W.D: फी नाही]
पगार (वित्त ): 48480-2000/ 7-62480-2340/ 2-67160-2680/ 7-85920/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४/०७/२०२५ पर्यंत ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येतील.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
State Bank Of India 2025
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड (Download) करून वाचन करणे गरजेचे आहे.