ST महामंडळात या पदांसाठी भरती सुरु ; 10 वी/ITI उत्तीर्णांना मोठा चान्स

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड येथे भरती होणार आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

एकूण पद संख्या – 56 पदे

भरली जाणारी पदे –

मेकॅनिकल मोटार व्हेईकल – 36 पदे
इलेक्ट्रीशियन – 06 पदे
शिट मेटल वर्क्स – 10 पदे
पेंटर – 01 पद
वेल्डर – 01 पद
अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल – 02 पदे

आवश्यक पात्रता : ITI उत्तीर्ण / डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी उत्तीर्ण

अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड

काही महत्वाच्या लिंक्स –

1. ऑनलाईन नोंदणी करा – APPLY

2. ऑनलाईन नोंदणी करा – APPLY

3. ऑनलाईन अर्ज करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles