MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Tuesday, July 1, 2025

SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) याव्दारे 14,582 जागांसाठी मोठी भरती सुरु, तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) याव्दारे 14,582 जागांसाठी मोठी भरती सुरु, तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

SSC recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन याव्दारे विविध पदे  भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना Online पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04/07/2025 (रात्री 11:00 पर्यंत ) आहे.

SSC CGL Bharti 2025
एकूण जागा – 14582

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1)
असिस्टंट सेक्शन ऑफिसर                                                                   

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील (Stream) पदवी.
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर                                                   

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
3) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
शैक्षणिक पात्रता –  कोणत्याही शाखेतील पदवी.
4) इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
6) सब इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
7)
सेक्शन हेड
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.                                                   

8) एक्झिक्युटिव असिस्टंट (Assistance )                                                                

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
9) रिसर्च असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
10) डिविजनल अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
11) सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
12) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी व 12 वीत (HSC) गणितामध्ये कमीत कमी 60% टक्के गुण  किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
13) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता – सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
14) ऑफिस सुपरिंटेंडेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
15) ऑडिटर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.                                            

16) अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
17) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
18) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
19) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक पद
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
20) सिनियर एडमिन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
21) टॅक्स असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
22) सब-इंस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

SSC recruitment 2025

वयोमर्यादा : सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01/08/2025 रोजी, 18 ते 32 वर्षे {S.C/ST: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [S.C/S.T/P.W.D/Ex.SM/महिला: फी नाही]
पगार/ वित्त  : रु .25,500/- पासून ते  रु.1,42,400/-  [पगार हा पदांनुसार वेगवेगळा असणार आहे.]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online )
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04/07/2025 (11:00 PM)
परीक्षा (Tier I): 13/08/2025 पासून ते 30/08/2025
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img