SSC MTS Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत MTS आणि हवालदार या पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24/07/2025 (रात्री 11:00 PM) एवढी आहे.
एकूण रिक्त जागा : 1075+ आणि अधिक
SSC ही भारत सरकारची एक संस्था आहे जी विविध सरकारी विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये भरती करते. एसएससी विविध पदांसाठी परीक्षा घेते, जसे की एसएससी सीजीएल, एसएससी सीएचएसएल, एसएससी एमटीएस, एसएससी जीडी, इत्यादी.
एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission). ही एक सरकारी संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये (Government Departments) आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांमध्ये (Subordinate Offices) विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) मल्टी टास्किं स्टाफ (Non टेनिअल) स्टाफ (MTS)-
शैक्षणिक पात्रता: 10वी पास किंवा समतुल्य.
2) हवालदार (CBIC & CBN) – 1075
शैक्षणिक पात्रता: 10वी पास किंवा समतुल्य.
SSC MTS Recruitment 2025
वयोमर्यादा : अर्जदार उमेदवाराचे वय 01/07/2025 रोजी, 18 पासून ते 27 वर्षेपर्यंत [S.C/S.T: 05 वर्षेपर्यंत सूट, O.B.C: 03 वर्षेपर्यंत सूट]
परीक्षा फी : जनरल/ O.B.C /₹100/- {S.C/S.T/P.W.D/Ex.SM/महिला(Female ): फी नाही}
पगार : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स नुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्यासाठी शेवट तारीख: 24/07/2025 (रात्री ११ :00 PM)
परीक्षा (CBT): 20/09 पासून ते 24/10/2025
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्याकरिता : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा