SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे 3131 जागांसाठी मेगा भरती!
SSC CHSL Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत ‘संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा 2025’ 12वी (HSC) उत्तीर्ण उमेदवारांसाठी खास नोकरीची आहे. यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) या पदांची भरती होणार आहे.
SSC CHSL अंतर्गत 3131 विविध जागांसाठी मेगाभरती होणार असून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 18/07/2025 पर्यंत सादर करावा.
SSC अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी!
जाहिरात: SSC CHSL Bharti 2025
भरती संस्था: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 3131
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025
एकूण पद : (Total: 3131 जागा)
१)डेटा एंट्री ऑपरेटर (D.E.O) / डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’
२)कनिष्ठ विभाग लिपिक (L.D.C) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (J.S.A) एकूण पद : 3131 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन (Online )अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
SSC CHSL 10+2 (HSC) Recruitment Education Qualification
- DEO/DEO Grade A: 12वी (Mathematics विषयासह) उत्तीर्ण
- LDC/JSA: 12वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील)
Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
वयोमर्यादा (Age Limit)
SSC LDC Vacancy 2025 Age Limit
01 जानेवारी 2026 रोजी
सामान्य : 18 ते 27 वर्षे
O.B.C : 03 वर्षे सवलत S.C/S.T : 05 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क/ अर्ज भरण्यासाठी (Application Fee)
General/OBC: ₹100/- मात्र
S.C/S.T/P.W.D/Ex.SM/महिला: फी नाही (Free )
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारतात उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाणार आहे.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख: 18/07/2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
परीक्षा Tier-1 : 08/09/2025 पासून ते 18 सप्टेंबर 2025 परीक्षा Tier-2 : फेब्रुवारी / मार्च 2026
|
जाहिरात (अधिकृत PDF) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – Apply Online अधिकृत वेबसाइट – येथे क्लिक करा
|