-
उपक्रमाचे नाव: ‘SBI STAR (Staff Talent Acknowledgement & Recognition)’ : SBI STAR, Employee Excellence
-
संस्था: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
-
उद्दिष्ट:
-
कर्मचार्यांच्या उत्कृष्टतेचा सन्मान करणे.
-
सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमधील योगदानाला मान्यता देणे.
-
कार्यस्थळातील कल्याण (well-being) वाढवणे.
-
-
वैशिष्ट्ये: SBI STAR, Employee Excellence
-
वार्षिक कर्मचारी उत्कृष्टता पुरस्कार (Annual Employee Excellence Award)
-
लोकशाही व पारदर्शक निवड प्रक्रिया — सर्कल/व्हर्टिकल स्तरावर स्व-नामांकन आणि शॉर्टलिस्टिंग प्रणाली.
-
उद्दिष्ट: संस्थेतील लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन व प्रतिभेची योग्य ओळख सुनिश्चित करणे.
-




















