---Advertisement---

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरतीची सुसंधी!

July 16, 2025 7:24 PM
SBI SCO Recruitment 2025
---Advertisement---

SBI SCO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात घेण्यात आहे. यासाठी पात्राताधाक ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची दिनाक 31 July 2025 आहे. SBI SCO Bharti 2025
एकूण रिक्त जागा/ पदे  : 33

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जनरल मॅनेजर (IS ऑडिट) 01
2 असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) 14
3 डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) 18

SBI SCO Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E/B.Tech (Computer Science; Computer Science & Engineering; Information Technology; Information Security; Electronics; Electronics & Communications Engineering; Software Engineering) किंवा M.C.A/ M.Tech/ M.Sc. (Computer Science;  Computer Science & Engineering; Information Technology;  Information Security; Electronics; Electronic & Communications Engineering) (ii) 15 वर्षेपर्यंत  अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह B.E./B.Tech. (Computer Science; Software Engineering; IT; Electronics) (ii) 06 वर्षेपर्यंत  अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science; Software Engineering; IT;  Electronics) (ii) 04 वर्षेपर्यंत अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 june 2025 रोजी, 25 ते 55 वर्षे {S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ Rs.750/- {S.C/S.T/P.W.D: फी नाही
}
पगार : 64,820-2340/1-67160-2680/10-93,960/-
नोकरी ठिकाण: मुंबई / हैदराबाद (Mumbai/ Hyderabad )
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 July 2025

अधिकृत संकेतस्थळ https://sbi.co.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

तरुणांनसाठी सुसंधी! NHPC मध्ये विविध पदांच्या 361 जागांसाठी भरती

तरुणांनसाठी सुसंधी! NHPC मध्ये विविध पदांच्या 361 जागांसाठी भरती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment