स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 1438 जागांसाठी नवीन अधिसूचना जारी केलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार 31 जानेवारी 2023 पूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव: सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
वयाची अट: 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023