SBI जनरल इन्शुरन्समध्ये 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; 150 पदांसाठी भरती

SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड अंतर्गत बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. SBI General Insurance 12वी पास भरती

पद संख्या – 150 पदे

पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास

मिळणारे वेतन – रु. 7000/– ते 20,000/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
असा करा अर्ज –
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

SBI General Insurance 12वी पास भरती

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top