Skip to content
आंध्र प्रदेशचा ‘रायथन्ना मीकोसम’ : शेतकरी सशक्तीकरणाचा नवा उपक्रम
November 26, 2025 3:01 PM
रायथन्ना मीकोसम (Andhra Pradesh) – Rythanna Meekosam Initiative – Andhra Pradesh
- लाँच तारीख – २४ नोव्हेंबर २०२५.
- लाँच करणारे – आंध्र प्रदेश सरकार.
- उद्घाटन – कृषी मंत्री के. अचन्नायडू, कृष्णा जिल्हा.
- कालावधी – २४–२९ नोव्हेंबर २०२५, आणि ३ डिसेंबर – कार्यशाळा.
- हा उपक्रम शेतकरी-केंद्रित व समग्र (holistic) समर्थन मॉडेल आहे.
पाच-सूत्रीय सूत्र (5-Point Formula)
- पाणी सुरक्षा (Water Security).
- मागणी-आधारित लागवड (Demand-Based Cultivation).
- कृषी-तंत्रज्ञान अवलंब (Agri-Tech Adoption).
- अन्न प्रक्रिया विस्तार (Food Processing Expansion).
- व्यापक सरकारी पाठबळ (Comprehensive Govt Support).
कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे
- शेतकऱ्यांचे सशक्तीकरण, उत्पादनक्षमता वाढ, शेतीचे आधुनिकीकरण.
- आर्थिक ताण कमी करणे व लवचिक (resilient) कृषी प्रणाली तयार करणे.
- नफा वाढवणे व बाजारातील अस्थिरतेशी सामना करण्यास मदत.
प्रमुख घोषणा / आर्थिक मदत
- राज्य सरकारने १८ महिन्यांत ₹१००० कोटी शेतकऱ्यांसाठी खर्च केले.
- उद्दिष्ट – वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांसह नैसर्गिक संकटांत शाश्वत कृषी परिसंस्था निर्माण करणे.
- PM-Kisan अन्नदाता सुखीभाव अंतर्गत:
- ६८ लाख+ शेतकरी लाभार्थी
- ₹३,२०० कोटी+ रक्कम वितरित.
तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणावर भर
- ड्रोन–अधारित कीटक नियंत्रण व अचूक फवारणी.
- शेती यांत्रिकीकरण – अंगमेहनत कमी करणे.
- तळागाळातील Agri-Tech उपायांचा प्रसार.
- उद्दिष्ट – खर्च कमी + उत्पादकता जास्त.
बाजारपेठ व प्रक्रिया सुविधा
- शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी अन्न प्रक्रिया युनिट्सचा विस्तार.
- शेतकऱ्यांना देशांतर्गत + जागतिक बाजाराशी जोडणे.
- तंबाखू, आंबा, कांदा, नारळ यांसाठी सरकारी खरेदी = किंमत संरक्षण.
सरकारचे व्यापक उद्दिष्ट
- प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे
- आर्थिक उत्थान,
- सामाजिक सशक्तीकरण,
- स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था निर्मिती.
Static Facts (Direct MCQ Material) : Rythanna Meekosam Initiative – Andhra Pradesh
- कार्यक्रमाचे नाव – रायथन्ना मीकोसम
- लाँच तारीख – २४ नोव्हेंबर २०२५
- कालावधी – २४–२९ नोव्हेंबर (३ डिसेंबर कार्यशाळा)
- लाँच करणारे – आंध्र प्रदेश सरकार
- उद्घाटन – कृषी मंत्री के. अचन्नायडू
- मुख्य सूत्र –
- Water Security
- Demand-Based Cultivation
- Agri-Tech Adoption
- Food Processing
- Govt Support