---Advertisement---

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 22 जानेवारी 2026

January 22, 2026 10:35 AM
Reasoning Daily Practice Test
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Talathi Daily Practice Test

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये General Knowledge 2025 वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनच Reasoning Daily Practice Test 2026 in Marathi सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

ही Reasoning Daily Practice Test अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Reasoning Practice Test 22 January 2026

1. 
Practice Test
462 ही संख्या एका संख्येच्या 42% आहे. संख्या काय?

2. 
Practice Test
प्रियांका पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि 3 किमी अंतर कापते. मग, प्रियांका उजवीकडे वळते आणि 4 किमी चालते. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे?

3. 
Practice Test
एका आठवड्याला तासांमध्ये रूपांतरीत करा

4. 
Practice Test
निर्देशः खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. PJSLO3#AQ4@UFT*Z8K2M&H उपरोक्त व्यवस्थेमधे अशा किती संख्या आहेत ज्या तत्काळ चीन्हापुर्वी आणि व्यंजना नंतर येतात?

5. 
Practice Test
सरळ रूप द्या: 5556+ 6329+7709+2134 + 8642=?

6. 
Practice Test
मानसिक वयासाठी ____ही कमाल मर्यादा आहे

7. 
Practice Test
P हा Q च्या ईशान्येला 45 मी. वर आणि R हा Q च्या वायव्येला 45 मी. वर असल्यास, P पासून २ कोणत्या दिशेस आहे?

8. 
Practice Test
सरळ रूप द्याः 6443333333-42325-28246 = ?

9. 
Practice Test
श्री रवी आणि प्रियांकाने त्यांचा वाढदिवस शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2005 रोजी साजरा केला. त्याच वारी ते पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील?

10. 
Practice Test
सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. दिलेला संच (6, 18, 54)

11. 
Practice Test
रु. 56 ला वस्तूची विक्री करून मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी ही ती जेव्हा रु. 42 ला विकली जाते त्याच्या तिप्पट आहे. वस्तूची खरेदी किमतः

12. 
Practice Test
सहा मुलाच्या गटामध्ये, Q हा P पेक्षा उंच आहे पण L इतका उंच नाही. M हा N आणि पेक्षा उंच आहे पण P इतका उंच नाही.

13. 
Practice Test
दोन संख्यांचा मसावी 16 आहे आणि त्यांचा लसावी 160 आहे. जर एक संख्या 32 असेल, तर दुसरी संख्या काय असेल?

14. 
Practice Test
खालील पैकी कोणते पूर्ण वर्ग नाही?

15. 
Practice Test
दोन समांतरभुज चौकोन समान पायांवर आणि समान समांतर रेषांदरम्यान उभे आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरः

16. 
Practice Test
सूचनाः दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते निवडा.

17. 
Practice Test
x²-9x+20=0 या वर्गसमीकरणाची मुळे आहेतः

18. 
Practice Test
प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते असा पर्याय निवडाः √x/27= 4

19. 
Practice Test
जर ABCD चौकोनाची कर्णरेषा AC 5/2 सेंमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ?

20. 
Practice Test
7 आणि 28 च्या मधील सरासरी प्रमाण किती

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment