रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी चालून आलीय. भारतीय रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत ‘अप्रेंटिस’ च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट
एकूण पदांची संख्या- 2521
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – १८ नोव्हेंबर २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०२२
रिक्त जागा तपशील
JBP विभाग – 884
बीपीएल विभाग – 614
कोटा विभाग – 685
WRS कोटा – 160
CRWS BPL- 158
मुख्यालय JBP- 20
आवश्यक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे दरम्यान असावी.
अर्ज शुल्क
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
निवड प्रक्रिया
निवड 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा आणि ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर केली जाईल.
रेल्वे व्यापार-निहाय/विभागनिहाय/युनिट-निहाय/समुदायनिहाय गुणवत्ता यादी तयार करेल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) साठी हजर राहावे लागेल.
Apply Online : येथे क्लिक करा