Welcome to your Marathi Practice Test 7 February 2026
1.
Practice Test
'नातवाची बायको' या विग्रहाचा नेमका सामासिक शब्द कोणता?
2.
Practice Test
'राजकन्ये चे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.' या वाक्यातील अलंकार ओळखा.
3.
Practice Test
'प्रत्यय' साधित शब्द ओळखा.
4.
Practice Test
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी निवडा.
5.
Practice Test
खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय चूक आहे ?
6.
Practice Test
खालील पैकी कोणत्या शब्दात स्वर संधी साधली आहे?
7.
Practice Test
खालील पैकी विरूध्दार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
8.
Practice Test
खालील पैकी 'खंदा' शब्दाचा पर्यायवाची नसलेला शब्द कोणता ?
9.
Practice Test
'वाक्याचा कर्ता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो.' अषा प्रयोगास ____ असे म्हणतात.
10.
Practice Test
'मतैक्य' या शब्दातील योग्य संधीविग्रह ओळखा.
11.
Practice Test
'फुलझाडांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
12.
Practice Test
खालील योग्य जोडशब्द ओळखा.
13.
Practice Test
'कूपमंडूक' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
14.
Practice Test
'ती छान गाते' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा.
15.
Practice Test
'अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा' या शब्दसमूहा साठी एक शब्द कोणता असेल?
16.
Practice Test
'आजचा पेपर खूप सोपा आहे' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?
17.
Practice Test
खालील पैकी म्हण नसलेला पर्याय ओळखा.
18.
Practice Test
'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
19.
Practice Test
ग्रह आणि गृह हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता ?
20.
Practice Test
'माझी मोठी मुलगी चांगली पास झाली' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.