Welcome to your Marathi Practice Test 28 January 2026
1.
रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. 'गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना..... वाटले.'
2.
Practice Test
'कामधेनू' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.
3.
Practice Test
पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
4.
Practice Test
खालीलपैकी कोणता शब्द 'खग' या शब्दाचा समानार्थी नाही ?
5.
Practice Test
खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते ?
6.
Practice Test
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. उथळ पाण्याला खळखळाट फार.
7.
Practice Test
'कैकयीला दशरथाने दोन वर दिले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
8.
Practice Test
'इमारत' या शब्दाचे लिंग ओळखा.
9.
Practice Test
'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
10.
Practice Test
'विसंगत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
11.
Practice Test
'छंद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
12.
Practice Test
आंबा घाट हा...... आणि ....च्या मध्ये आहे ?
13.
Practice Test
वर्तमानकाळी क्रियापद ओळखा.
14.
Practice Test
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
15.
Practice Test
'मनःपटल' या विसर्गसंधीची फोड ओळखा.
16.
Practice Test
'राजपुत्र' या शब्दाचा समास ओळखा.
17.
Practice Test
त, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?
18.
Practice Test
कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
19.
Practice Test
खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.
20.
Practice Test
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.