Welcome to your Marathi Practice Test 21 February 2026
1.
Practice Test
'तू फार चतुर आहेस' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
2.
Practice Test
खालील पैकी म्हण असलेला पर्याय ओळखा.
3.
Practice Test
'पाठ्यपुस्तकांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
4.
Practice Test
'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' या वाक्याचा प्रकार ओळखा.
5.
Practice Test
'जातीभ्रष्ट' या शब्दाचा समास ओळखा.
6.
Practice Test
'आत्मज' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
7.
Practice Test
'किती सिंहाचे रूप डौलदार, किती घोड्याची मान बाकदार' या पद्यांशात कोणता अलंकार आहे ?
8.
Practice Test
'पाण्यावरची रेघ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
9.
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे ?
10.
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थक आहे ?
11.
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23
12.
Practice Test
खालील वाक्य रचनेचा प्रकार सांगा 'जो वेगान धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल.'
13.
Practice Test
'माश्या मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
14.
Practice Test
अनेक अर्थी अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
15.
Practice Test
खालील पैकी 'शीतल' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता ?
16.
Practice Test
खालील पैकी 'बहुब्रीही' समास नसलेला पर्याय कोणता ?
17.
Practice Test
अमित रस्त्यावरून चालत होता' 'त्याचा पाय मुरगळला' 'तो पडला' या तीन केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे बनेल ?
18.
Practice Test
खालीलपकी कोणता शब्द व्दिगू समासाचे उदाहरण आहे
19.
Practice Test
वाक्यरचनेच्या पहिल्या भागात ज्याच्या विषयी आपण बोलतो त्यास काय म्हणतात ?
20.
Practice Test
यातील कोणते वाक्य संकेतार्थी वाक्य आहे ?