Welcome to your Marathi Practice Test 20 February 2026
1.
Practice Test
वचनबद्धता, चिकाटी, संयम, कष्ट, दक्षता उद्देशाला धरून वर्तन आहे
2.
Practice Test
'दगाफटका' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
3.
Practice Test
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?
4.
Practice Test
'तातडी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
5.
Practice Test
विरोधात्मक असंतोष विकार___ चे एक लक्षण आहे.
6.
Practice Test
खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?
7.
Practice Test
बैल गेला अन _____ ही म्हण पूर्ण करा.
8.
Practice Test
पुढील म्हण पूर्ण करा - खायला काळ भुईला ------"
9.
Practice Test
पुढील जोडशब्द पूर्ण करा 'भाजी.....
10.
Practice Test
खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?
11.
Practice Test
'हेवा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
12.
Practice Test
खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?
13.
Practice Test
ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.
14.
Practice Test
सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. जानेवारीः महिना :: बुधवार
15.
Practice Test
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
16.
Practice Test
विधानः महाविद्यालयातील प्राचार्य मुलांच्या पोर्नोग्राफीच्या विक्रीसाठी शहरातील विद्यार्थी आढळतात. कृतीचा कोर्स: I. प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना उधळले पाहिजे. II. विद्यार्थी पोलिसांना सोपवणे आवश्यक आहे.
17.
Practice Test
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
18.
Practice Test
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?
19.
Practice Test
' गायन' या शब्दाची संधी सोडवा.
20.
Practice Test
पुढील म्हण पूर्ण करा - गरज सरो ........ मरो'