Marathi Practice Test 19 February 2026

Welcome to your Marathi Practice Test 19 February 2026

1. 
Practice Test
पुढील म्हण पूर्ण करा ___ पाने तीनच.'"

2. 
Practice Test
ऊर बडविणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

3. 
Practice Test
'वैराग्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

4. 
Practice Test
पुढील म्हण पूर्ण करा इकडे आड तिकडे___

5. 
Practice Test
सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. हातमोजा : हात :: ??

6. 
Practice Test
'कोता' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

7. 
Practice Test
तो निळासावळा झरा संथ वाहतो आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

8. 
Practice Test
रामाला फळ-भाजी फार आवडते.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

9. 
Practice Test
'शुष्क' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

10. 
Practice Test
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

11. 
Practice Test
'कारस्थानी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

12. 
Practice Test
खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?

13. 
Practice Test
लयलूट' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

14. 
Practice Test
'जीव मेटाकुटीस येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

15. 
Practice Test
हे खरे आहे का की नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन बदलणे सोपे आहे?

16. 
Practice Test
मन्वंतर' या शब्दाची संधी सोडवा.

17. 
Practice Test
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

18. 
Practice Test
पुढील जोडशब्द पूर्ण करा, 'सगे__

19. 
Practice Test
खालीलपैकीअशुद्ध वाक्य कोणते ?

20. 
Practice Test
नाविक' या शब्दाची संधी सोडवा.

Leave a Comment