Marathi Practice Test 1 February 2026

Welcome to your Marathi Practice Test 1 February 2026

1. 
Practice Test
'आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला' या ओळीमधून खालीलपैकी कोणता अलंकार आहे ?

2. 
Practice Test
विसंगत घटक कोणता ?

3. 
Practice Test
शब्दाच्या एकूण जाती किती ?

4. 
Practice Test
खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा.

5. 
Practice Test
बोलीभाषेतील 'अगोट खरेदी'चा अर्थ काय ?

6. 
Practice Test
'षटकर्णी होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?

7. 
Practice Test
खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ?

8. 
Practice Test
खालीलपैकी कोणता विभक्ती प्रकार आहे?

9. 
Practice Test
'तू त्या राजपुत्राला वर' या वाक्यातील 'वर' या शब्दाची जात ओळखा ?

10. 
Practice Test
मराठीतील काव्यात दिसणारा 'ओज' या रसशोषक गुण खालीलपैकी कोणत्या रसाच्या निष्पत्तीला अनुसरून आहे ?

11. 
Practice Test
'मधू पुस्तक वाचत असे' या वाक्यातील रीति काळातील रूप कोणते ?

12. 
Practice Test
'इतमाम' या मराठी शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?

13. 
Practice Test
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

14. 
Practice Test
खालीलपैकी कोणती शब्द जाती अविकारी आहे?

15. 
Practice Test
'तक्र' या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता ?

16. 
Practice Test
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

17. 
Practice Test
'जेवताना कधीही बोलू नये.' या वाक्यातील कृदंत ओळखा.

18. 
Practice Test
खालीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक नाम नाही ?

19. 
Practice Test
खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे?

20. 
Practice Test
'राजाला मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा.

Leave a Comment