G.K Practice Test 9 February 2026

Welcome to your G.K Practice Test 9 February 2026

1. 
Practice Test
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हणतात?

2. 
Practice Test
भारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते कोण होते?

3. 
Practice Test
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

4. 
Practice Test
शून्य मैलाचा दगड खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

5. 
Practice Test
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?

6. 
Practice Test
पिंजरा ह्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?

7. 
Practice Test
टेलिकॉम कमिशनने _____ ह्याला कुठल्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी वापरावयाचा नंबर म्हणून मान्यता दिली.

8. 
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____

9. 
Practice Test
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण होत्या?

10. 
Practice Test
खालीलीपैकी कोणत्या लेण्यांमध्ये तुम्हाला बोधिसत्वांची शिल्पं सापडतात?

11. 
Practice Test
___ चावल्यामुळे रेबीज होतो.

12. 
Practice Test
ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू _ ही आहे.

13. 
Practice Test
महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) भारतात कुठे स्थित आहे?

14. 
Practice Test
10 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी __ असेल.

15. 
Practice Test
'भोर घाट' कोणत्या मार्गावर आहे?

16. 
Practice Test
कोणत्या आध्यात्मिक गुरुंना २०१७ मध्ये पद्मविभुषण पुरस्कार दिला गेला?

17. 
Practice Test
नर्मदा नदी____ इथे जाऊन मिळते.

18. 
Practice Test
राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 (जूने नंबर) सामान्यपणे कोणत्या नावाने ओळखला जातो?

19. 
Practice Test
महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

20. 
Practice Test
कोणत्या लढाईत शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला?

Leave a Comment