---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट = 46 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

December 30, 2025 8:28 PM
palghar police bharti 2023 merit list
---Advertisement---

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 46 | सामान्य ज्ञानसराव प्रश्न | Science Practice Questions

Path for SEO – palghar police bharti 2023 merit list |palghar police bharti 2023 merit list | palghar police bharti 2023 merit list

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

palghar police bharti 2023 merit list

पोलीस भरती सराव टेस्ट = 46 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

दोन मित्रांनी एकाच ठिकाणाहून व एकाच वेळी धावण्याचा सराव सुरु करण्याचे ठरवले. एक मित्राने ठरल्यानुसार सकाळी 5 वाजता 60 कि.मी. दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली. दुसरा सुरुवातीच्या ठिकाणी 15 मिनिटे उशिरा आल्या व त्याने 65 कि.मी. दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली तर कोणत्या वेळी ते एकत्र असतील?

2 / 20

नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. तिचा मामा, अनित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट ही आहेत. नित्याला एकूण किती मामा व मावश्या आहेत ?

3 / 20

पूर्वपक्ष अभ्यासून प्रश्नाचे उत्तर लिहा. T, U व V या सर्व वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. S ही T ची मुलगी आहे. T हा U चा मुलगा आहे. U हे V चे वडील आहेत. पुढीलपैकी कोणते विधान दिलेल्या पूर्वपक्षाशी विसंगत आहे?

4 / 20

फळे खरेदी करतांना एका ग्राहकाने 2 पेरू व 3 अननसे खरेदी करुन ₹245 दिले. दुसऱ्या ग्राहकाने 1 सफरचंद व 2 अननसे खरेदी करून ₹175 दिले. तिसऱ्या ग्राहकाने 3 पेरू व 4 सफरचंदे खरेदी करून ₹130 दिले. जर मला यातील प्रत्येक फळाची जोडी खरेदी करायची असेल तर मी किती रक्कम द्यावी ?

5 / 20

दिलेल्या मनांपैकी कोणते सोबतच्या कागदाला दुमडून तयार होणार नाहीत ? पर्याय :

6 / 20

रचना अभ्यासून प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी प्रतिमा निवडा.

7 / 20

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

8 / 20

पुढील प्रतिमांपैकी कोणती योग्यरीत्या फिरवल्यानंतर सोबतच्या प्रतिमेंची आरशातील प्रतिमा नाही ?

9 / 20

अनिल हा CST स्टेशनला उभा आहे. त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 कि.मी. दूरवर बबन उभा आहे. बबनच्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे व त्याला 7 कि.मी. अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे तर CST स्टेशन व दादरमधिल सरळ अंतर किती ?

10 / 20

चौरस पूर्ण करण्यासाठी प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी नसलेल्या वर्णाक्षरांचा संच निवडा:

11 / 20

1966 मध्ये प्रशासकीय सुधार आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली ?

12 / 20

वर्ष 2013 च्या 'विश्व बुद्धिबळ (शतरंज) चैंपियनशीप' प्रतियोगिते मध्ये कोणता खेळाडू विजयी ठरला?

13 / 20

भारतीय सीमारेषेची लांबी आणि शेजारची राज्ये यांची जुळणी करा
राज्ये - किलोमीटर मध्ये लांबी
(a) बांगला देश - (i) 1463
(b) भुतान - (ii) 3380
(c) चीन - (iii) 605
(d) म्यानमार - (iv) 4053
(a) (b) (c) (d)

14 / 20

मधुमेहाच्या (डायबिटीज) सणांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन इन्स्युलिन इंजेक्शनचे नाव सांगा, ज्याचा प्रभाव रुग्णांच्या शरीरावर 36-40 तास किंवा 02 दिवसांपर्यंत राहणार आहे?

15 / 20

भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या कक्षायानातील उपकरणे आणि त्यांची कार्ये यांची जुळणी करा :
उपकरणे - कायें
(a) मीथेन सेंसर - (i) मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास
(b) रचना विश्लेषक - (ii) मंगळाच्या फोबोस आणि डिमॉस या उपग्रहांची तपासणी
(c) रंगीत कॅमेरा - (iii) भू-पृष्ठरचना आणि खनिजशास्त्र यांचा नकाशा
(d) वर्णपट मोजमाप यंत्र - (iv) मंगळाच्या वातावरणातील वायूचे मापन व त्याच्या उगमस्थानाचा नकाशा
(a) (b) (c) (d)

16 / 20

योग्य कथन/कथने ओळखा.
(a) 'ई-गव्हर्नन्स धोरण' जाहिर करणारे आंध्रप्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.
(b) राज्य रहिवासी माहिती केंद्र' सुरु करणारे मध्यप्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.

17 / 20

भारताच्या 44 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बक्षीस विजेते आणि बक्षिसे यांची जुळणी करा.
बक्षीसे - बक्षीस विजेते
(a) जीवन गौरव पुरस्कार - (i)अलोन मोनी अबोटबॉल
(b) प्रथम शताब्दी स्मरणोत्सव अवॉर्ड - (ii) जीरी मेंझेल
(c) उत्कृष्ट अभिनेत्री - (iv) माग्दालिना बोक्झास्का
(d) उत्कृष्ट अभिनेता - (v) कौशिक गांगुली
(a) (b) (c) (d)

18 / 20

कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला ?

19 / 20

व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले ?

20 / 20

वर्ष 2013 मध्ये 'भारतरत्न' या पदवी ने सन्मानित भारतीय वैज्ञानिक यांचे पूर्ण नाव काय आहे?

Your score is

The average score is 22%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitmet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment