---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट = 45 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

December 30, 2025 7:47 PM
palghar police bharti 2023 merit list
---Advertisement---

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 45 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

Path for SEO – police bharti last date | police bharti last date | police bharti last date

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

palghar police bharti 2023 merit list

पोलीस भरती सराव टेस्ट = 45 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

2 / 20

जर 40 बकऱ्यांचा 20 दिवसांचा चराईचा दर ₹ 370, तर 30 दिवसांसाठी 111 रुपयात चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या निवडा.

3 / 20

शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ?

4 / 20

विश्व जे काम 8 दिवसात करतो तेच काम करायला सृष्टीला 10 दिवस लागतात. जर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?

5 / 20

400 माणसे, एका दिवसात 9 तास काम करून त्या 1 4 कामाचा भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील?

6 / 20

एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी 2 च्ऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी 3 ऱ्या दिवशी काम सोडले व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला दोन दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडा.

7 / 20

नेहा एक काम 6 दिवसांत पुर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसांत पुर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पुर्ण करण्यास किती दिवस लागतील ?

8 / 20

एकटा A एक घर 15 दिवसात बांधू शकतो. तेच घर B एकटा 10 दिवसात बांधू शकतो. जर A आणि B हे एक दिवसाआड काम करीत असतील आणि जर A पहिल्या दिवशी काम करतात; तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील ?

9 / 20

जे काम संजु 45 दिवसात करतो तेच काम राजु 30 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?

10 / 20

जर 14 मजूर रोज 6 तास काम करुन 21 खेळणी बनवतात तर 8 मजूर रोज 7 तास काम करुन किती खेळणी बनवतील?

11 / 20

जे काम राजू 60 दिवसांत करतो तेच काम संजू 40 दिवसांत करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसांत करतील?

12 / 20

4 पुरुष अथवा 6 स्त्रिया, एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

13 / 20

A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?

14 / 20

जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून तर त्यांना किती दिवस लागतील ? 15 तास करतील, तर त्यांना किती?

15 / 20

A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?

16 / 20

एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघीनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल ?

17 / 20

8 मुले व 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. तर तेच काम 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?

18 / 20

पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो तर तेच काम जिवन 6 दिवसात पूर्ण करतो तर मग दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

19 / 20

अमित 5 पाने एक दिवसात लिहितो तर संध्या 2 पाने एक दिवसात पुसून टाकते. जर अमित आणि संध्या एक दिवसाआड काम करत असतील (पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या), तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील? अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते.

20 / 20

4 पुरुष एक काम 8 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 8 स्त्रीया 16 दिवसांत पूर्ण करतात. हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रीया किती दिवसांत पूर्ण करतील?

Your score is

The average score is 33%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitmet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment