---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट = 42 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

December 26, 2025 10:53 PM
palghar police bharti 2023 merit list
---Advertisement---

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 42 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

Path for SEO – sahyadri police bharti book | sahyadri police bharti book | sahyadri police bharti book

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

palghar police bharti 2023 merit list

पोलीस भरती सराव टेस्ट = 42 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

खालील विधाने पहा :
(a) सावित्रीबाई ज्योतीराव फुले पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांना दिला जातो.
(b) हा पुरस्कार सावित्रीबाई फुलेंच्या 150 व्या जयंतीचा योग साधून सुरू करण्यात आला.
(c) हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी वय 50 वर्षे पूर्ण असावे लागते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

2 / 20

घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत?
(a) अधिवास नसणे
(c) दिवाळखोरी
(b) मनोदुर्बलता
(d) सिद्ध झालेली गुन्हेगारी
(e) मतदार यादीत नाव नसणे
योग्य पर्याय निवडा:

3 / 20

जोड्या जुळवा :
1- जाहिरातींवर नियंत्रण ठेवणारे कायदे 11-वर्ष
(a) औषधे आणि जादूटोण्याचे उपाय कायदा (i) 1986
(b) प्रतिलिपी कायदा (ii) 1957
(c) महिलांचे असभ्य प्रदर्शन कायदा (iii) 1954
(d) प्रसार भारती कायदा (iv) 1990
योग्य पर्याय निवडा :
(a) (b) (c) (d)

4 / 20

पुढीलपैकी कोणती निवडणूकीविषयीची सुधारणा भारतीय निवडणूक आयोगाने सुचवलेली नाही ?

5 / 20

शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या शिक्षणासंबंधी पुढील विधाने वाचून त्यापैकी अयोग्य विधान शोधा.

6 / 20

महाराष्ट्रातील खाली उल्लेखित कोणत्या व्यक्ती रेमन मॅगसेसे पुरस्काराने मानांकित आहेत ?
(a) सी. डी. देशमुख
(d) नीलिमा मिश्रा
(b) विनोबा भावे
(c) अण्णा हजारे
(e) सिंधुताई सपकाळ
(f) डॉ. अभय बंग
(g) पांडुरंग शास्त्री आठवले
योग्य पर्याय निवडा:

7 / 20

राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, 'आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून, ' खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे?
(a) कामाचा हक्क
(b) जीवनावश्यक रोजंदारी
(c) आजारपणात राज्याची मदत
(d) प्रसूति काळातील मदत
(e) कामाच्या जागी योग्य सोयी सुविधा
योग्य पर्याय निवा

8 / 20

73 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरता 33 टक्के जागा आरक्षित असतील.
(b) पंचायत राज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जातील.
(c) पंचायत राज संस्थांचे निर्वाचित सभासद, जर त्यांना दोन पेक्षा अधिक मुले असतील, तर अपात्र ठरतील.
(d) राज्य सरकारांनी पंचायत राज्य संस्थांना बरखास्त केले तर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील
पर्यायी उत्तरे :

9 / 20

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) डी.सी. वाधवा विरुद्ध बिहार राज्य (1987) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वटहुकूमाचे प्रख्यापन यावर टिप्पणी केली.
(b) एस. आर. बोम्मई विरुद्ध केंद्र सरकार (1994) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 352 चा अर्थ लावला
(c) मिनर्वा मिल्स विरुद्ध केंद्र सरकार (1980) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की 'मुक्त व निःपक्षपाती निवडणूका' हा घटनेच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे.
(d) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (1973) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 'मूलभूत ढांचा' ही संकल्पना मांडली योग्य पर्याय निवडा

10 / 20

विधेयके मंजूर करण्यासंबंधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभिन्नता असल्यास असा अडथळा दूर करण्यासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त सभा होऊ शकते. (a) धन विधेयक
(b) सर्वसाधारण विधेयके
(c) घटनादुरुस्ती विधेयके
(d) वित्त विधेयके योग्य
पर्याय निवडा:

11 / 20

तरतुदी आणि कलमे यांची जुळणी करा.
(a) घटक राज्य, आपली कार्यकारी सत्ता संसदेच्या कायद्यांशी सुसंगतपणे वापरील. (i)कलम 257
(b) राज्य आपली कार्यकारी सत्ता केंद्राच्या कार्यकारी सत्तेच्या आड येणार नाही (ii) कलम 263 किंवा नुकसानकारक होणार नाही अशा रितीने वापरील
(c) राष्ट्रपती घटकराज्य सरकारच्या संमतीने, केंद्राच्या कार्यकारी सत्तेच्या (iii)कलम 256 कार्यवाहीसाठी अटीसह किंवा विनाअट त्या शासनाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे, कामे सुपुर्द करतील.
(d) राज्या-राज्यांमध्ये समन्वयासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करू शकतील (iv)कलम 258
पर्यायी उत्तरे :
(a ) (b) (c) (d)

12 / 20

भारतात सन 1972 पासून अमलात आलेल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रमाणासंदर्भात काय खरे नाही ?
(A) तुम्ही रोज 3 लीटर पाणी पिणे अपेक्षित आहे.
(B) तुम्ही आंघोळ 16 लीटर पाण्यात उरकायला हवी.
पर्याय :

13 / 20

लोकन्यायालयाच्या खालील फायद्यांचा विचार करा.
कोणते विधान चुकीचे आहे ?

14 / 20

खालील विधानांचा विचार करा.
(a) 25 जानेवारी, 1950 हा भारतीय निर्वाचन आयोगाचा स्थापना दिन आहे..
(b) तो 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून आयोगातर्फे साजरा केला जातो.
(c) तो साजरा करण्यामागील हेतू केवळ हा आहे की मतदारांना मतदान करण्यास विनंती करणे.
वरील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

15 / 20

राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

16 / 20

जुळणी करा :
(a) लोकसभा आणि विधानसभांचे मतदारसंघ 2026 सालापर्यंत यथास्थिती राहतील. (i)89 वी घटनादुरुस्ती
(b) अनुसूचीत जातींसाठी व अनुसूचीत जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग. (ii) 92 वी घटनादुरुस्ती
(c) केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या (पंतप्रधानासहित) व (iii) 87 वी घटनादुरुस्ती
राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या (मुख्यमंत्र्यासहित) अनुक्रमे लोकसभेच्या सदस्य संख्येच्या आणि विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% हून अधिक असणार नाही.
(d) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात बोडो, डोग्री, मैथिली आणि संथाली भाषांचा समावेश. (iv) 91 वी घटनादुरुस्ती
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)

17 / 20

खालील मुद्यांचा विचार करा.
(1) भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान पं. नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.
(II) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.
पर्यायी उत्तरे :

18 / 20

काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्यासंदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो ?

19 / 20

खालील मुद्यांचा विचार करा :
(1) संविधान अंमलात आल्यानंतर सन 91-93 मध्ये सर्वात प्रथम न्या. रामास्वामी यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यात आली.
(II) समितीला न्यायाधीश दोषी आढळले.
(MI) काँग्रेस पक्षाने लोकसभेत ठरावाच्या विरोधात मतदान केले.
पर्यायी उत्तरे :

20 / 20

संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत ?
(a) महालेखापाल
(b) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
(c) मुख्य निवडणूक आयुक्त
(d) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
पर्यायी उत्तरे :

Your score is

The average score is 19%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitmet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment