Police Bharti Advertisement 2022 | पोलिस भरती जाहिरात आली | सरळसेवा भरती
नुकतीच महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती जाहीर केली आहे या जाहिरातीमध्ये विविध जिल्हयानुसार पदांची भरती केली जाणार आहे जवळपास 18000 पेक्षा जास्त भरती पहिले टप्प्यात केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे खालील दिलेल्या जिल्ह्यानुसार जाहिरात व्यवस्थित पहा व त्यानुसार संपूर्ण माहिती मिळवा व त्यानंतरच तुम्ही अर्ज विहित नमुन्यात वेबसाईटवर भरा अर्ज भरताना कोणत्याही चुका करू नका कारण या वेळेस सारखा चान्स यापुढे येणार नाही.
- चालू घडामोडी – 28 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 27 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 26 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 25 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 24 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 23 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 22 सप्टेंबर 2022 Click Here
- चालू घडामोडी – 22 सप्टेंबर 2022 Click Here