पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरण (PFRDA)भरतीमध्ये; पदवीधरांसाठी नोकरीची संधी
PFRDA Recruitment 2025 : पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरण मध्ये भरती साठी जाहिरात हि आली आहे. तरीही पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायच आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक ०६ ऑगस्ट २०२५पर्यंत आहे.
एकूण रिक्त पदे : 20
रिक्त पदाचे नाव : ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)
शाखा (Sector) आणि पदसंख्या :
जनरल (General) – 08
फायनान्स & अकाउंट्स (finance and account)– 02
IT – 02
रिसर्च (इकोनॉमिक्स)- 01
रिसर्च (स्टॅटिस्टिक्स) – 02
ॲक्च्युरी- 02
लीगल – 02
ऑफिशियल लँग्वेज (राजभाषा)- 01
PFRDA Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Any Graduate).
पदवी/A.C.A/F.C.A/I.C.A.I/A.C.S/F.C.S/इंजिनिअरिंग पदवी (Engineering)/L.L.B
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31/07/2025 रोजी 18 पासून ते 30 वर्षे [S.C/S.T: 05 वर्षे सूट, O.B.C: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल (General)/ओबीसी (O.B.C)/E.W.S: ₹1000/- [S.C/S.T/P.W.D/महिला: फी नाही]
पगार : 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 वर्षे ).
निवड पद्धत :
निवडकरण्यासाठीची पद्धत हि तीन टप्प्यांची असेल म्हणजेच
पहिला टप्पा (ऑनलाइन (Online)स्क्रीनिंग परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असणार),
दुसरा टप्पा (ऑनलाइन (Online) परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असतात) आणि
तिसरा टप्पा (मुलाखत/Interview).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06/08/2025
परीक्षा (Phase I): 06/09/2025
परीक्षा (Phase II): 06/10/2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pfrda.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा