PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठी ची मुदत ही २ जुलै २०२५ पासून ते ८ जुलै २०२५ पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : ६६
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
१) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ.
शैक्षणीक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
२) वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर)
शैक्षणीक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
३) ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ)
शैक्षणीक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
किती पगार मिळेल?
१) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ.- ७५०००/-
२) वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर)- ७५०००/-
३) ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ)- ७५०००/- ते ८००००/-
PCMC Recruitment 2025
नोकरी ठिकाण – पुणे (PUNE)
निवड प्रक्रिया – मुलाखती (interview)
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ८/०७/२०२५
अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा