PCMC Job Vacancy Notification पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
भरण्यात येणारी पदे :
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक / Instrument Mechanical Instructor ०१
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ / Refrigeration & Air Conditioner Technician ०१
C.O.P.A प्रशिक्षक / COPA Instructor ०१
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक – ०१) इन्स्ट्रूमेंटेशन पदविका/ पदवी / संबंधित व्यवसायातील एनटीसी/एनएसी उत्तीर्ण ०२) अनुभव
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ – ०१) यांत्रिकी पदविका/ पदवी. रेफ्रिजरेशन अन्ड एअर कंडीशनिंग अन्ड टेक्नीशियन व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण ०२) अनुभव
C.O.P.A प्रशिक्षक – ०१) संबंधित व्यवसायातील पदवी बी.ई/बी.टेक इन कॉम्प्यूटर सायन्स/ पदविका उत्तीर्ण किंवा संबंधित व्यवसायातील एनटीसी / एनएसी उत्तीर्ण ०२) अनुभव
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२३
-
PCMC Job Vacancy Notification
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा