पिंपरी चिंचवड महानगरपालिकाइथे विविध पदांसाठी भरती होणार असून याकरिता पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 285
कोणत्या पदांसाठी होणार भरती
१) सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
२) पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार H.Sc.-D.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) –या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार H.Sc.-D.Ed., B.Sc.-B.Ed. / B.A.-B.Ed. पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
पगार :
सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.