Patent Office Recruitment Notification भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयामध्ये भरती होणार असून यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
एकूण संख्या – 16 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
1) कंसल्टंट – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc/LLM किंवा B.E/B.Tech (ii) 15 वर्षे अनुभव
2) सिनियर रिसर्च असोसिएट – 01 पद
शैक्षणिक पात्रता : i) M.Sc किंवा B.E/B.Tech (ii) LLB/LLM किंवा IPR पदवी/डिप्लोमा (iii) 08 वर्षे अनुभव
3) रिसर्च असोसिएट – 01 पद (Government Jobs)
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc किंवा B.E/B.Tech (ii) LLB/LLM किंवा IPR पदवी/डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
4) यंग प्रोफेशनल्स – 13 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech किंवा कोणत्याही शाखेतील पदवी +पब्लिक पॉलिसी डिप्लोमा /पदवी किंवा M.A./ पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 16 जानेवारी 2023 रोजी,
पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
Patent Office Recruitment Notification
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ipindia.gov.in