---Advertisement---

मराठी सराव टेस्ट – 19 मार्च 2026

March 19, 2026 2:04 PM
Online Marathi Test Series
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Marathi Quiz 5 March 2026

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये Online Marathi Test Series वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनचDaily Marathi Practice Test सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

Online Marathi Test Series ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Marathi Practice Test 19 March 2026

1. 
Practice Test
'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' या वाक्याचा प्रकार ओळखा.

2. 
Practice Test
'शाश्वत' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?

3. 
Practice Test
खालील पैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

4. 
Practice Test
'द्विपकल्प' हा शब्द कोणत्या शब्दसमूहा साठी योग्य पर्याय असेल ?

5. 
Practice Test
'पाणी सोडणे' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

6. 
Practice Test
'आमरण' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

7. 
Practice Test
'शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो'. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

8. 
Practice Test
नीरव' शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.

9. 
Practice Test
'माश्या मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

10. 
Practice Test
'गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?

11. 
Practice Test
'बळी तो कानपिळी' या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे?

12. 
Practice Test
जेव्हा एखादया वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून शेवटी त्या कल्पनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जाता तेव्हा __ हा अलंकार होतो.

13. 
Practice Test
एखाद्या गोष्टीचे वर्णन वस्तुस्थिती पेक्षा फुगवून-वाढवून सांगितलेले असते तेव्हां तेथे कोणता अलंकार असतो ?

14. 
Practice Test
'आत्मज' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

15. 
Practice Test
खालीलपकी कोणता शब्द व्दिगू समासाचे उदाहरण आहे

16. 
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थक आहे ?

17. 
Practice Test
खालील पैकी 'शीतल' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता ?

18. 
Practice Test
'पाठ्यपुस्तकांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

19. 
Practice Test
'अमित रस्त्यावरून चालत होता' 'त्याचा पाय मुरगळला' 'तो पडला' या तीन केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे बनेल ?

20. 
Practice Test
खालील वाक्याच्या क्रियापदावरून कशाचा बोध होतो? 'स्वातंत्र्यरक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे'

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment