National Hydroelectric Power Corporation Recruitment नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेड ने काही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NHPC च्या अधिकृत वेबसाइट nhpcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू होईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 410 पदे भरली जातील.
भरण्यात येणारी पदे आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 136
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) किंवा 60% गुणांसह AMIE
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 41
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 108
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 99
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA/ICWA/CMA
5) ट्रेनी ऑफिसर (HR) 14
शैक्षणिक पात्रता : मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) 03
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट : २५ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
-
National Hydroelectric Power Corporation Recruitment
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत किंवा परदेशात.
जाहिरात : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा