8, 10वी पाससाठी खुशखबर..! ST महामंडळ जळगाव मध्ये बंपर भरती जाहीर

mts jalgaon result 2018 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले गेलेले आहेत. तरी उमेदवारांनी भरती सूचना वाचूनच लवकरात लवकर यासाठी अर्ज करावे.

येथे एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव –
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 60 पदे
मेकॅनिक डिझेल 25 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 13 पदे
वेल्डर 02 पदे
पात्रता : उमेदवार हा आठवी, दहावी उत्तीर्ण असावा .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन

असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
-अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर) shorturl.at/adjLX
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) shorturl.at/fqt12
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल) shorturl.at/moX49
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक) shorturl.at/dfgy2

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top