महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई अंतर्गत भरती होणार आहे. त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात आसूड या अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे. MSSC Graduate Job Opportunity
पदसंख्या – 01 जागा
पदाचे नाव – वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता –
1. कोणत्याही विद्याशाखेची पदवी.
2. स्टेनो कम पर्सनल असिस्टंट म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त.3. शासनासह संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञान. व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC).
a. 40 wpm इंग्रजी टायपिंग.
b. शॉर्टहँड स्पीड 80 wpm
c. विशेषतः MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 65 वर्षे
वेतनश्रेणी – रु. 35,000/-
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
-
MSSC Graduate Job Opportunity
जाहरित पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/dqU37