---Advertisement---

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मार्फत विविध पदांसाठी भरती

July 21, 2025 10:56 AM
MSC Bank Recruitment
---Advertisement---

MSC Bank Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात घेण्यात आली आहे. यासाठी पात्राताधारक उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. या भरतीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2025 पासून सुरु करण्यात येत असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 एवढी आहे.
एकूण रिक्त जागा : 167

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 ज्युनिअर श्रेणी अधिकारी 44
2 असोसिएट 50
3 टंकलेखक 09
4 वाहनचालक 06
5 शिपाई 58

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ५०% गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांसह उत्तीर्ण असावा. कायद्यात बॅचलर/मास्टर्स किंवा JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केलेले किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग विभागात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पद क्र. 2 : कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ५०% गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असावा.
पद क्र. 3 : i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) प्रति मिनिट मराठी टायपिंगमध्ये ३० श.प्र.मि. आणि प्रति मिनिट इंग्रजी टायपिंगमध्ये ४० श.प्र.मि.. ,iii) संगणक अनुप्रयोगांमध्ये (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट) प्रवीणता असणे आवश्यक
पद क्र. 4 : मराठी विषयासह 10 उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे वैध एलएमव्ही परवाना असावा.
पद क्र. 5 : मराठी विषयासह 10 उत्तीर्ण केलेली असावी. इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

MSC Bank Recruitment

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जून 2025 रोजी 18 ते 32 वर्षे
परीक्षा फी :
ज्युनिअर श्रेणी अधिकारी – रु 1770/- तर इतर पदांसाठी 1180 रुपये
किती पगार मिळेल?
ज्युनिअर श्रेणी अधिकारी –प्रशिक्षण कालावधीत 30,000/-, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 52,100/-
असोसिएट – प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400/-
टंकलेखक –प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400/-
वाहनचालक – प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400/-
शिपाई –प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 20000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 24,500/-

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळ https://www.mscbank.com/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment