- तारीख व ठिकाण: 30 सप्टेंबर 2026, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
- अध्यक्षा: व्ही. राधा, अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग
- अहवाल: 3 महिन्यांत शासनाला सादर होणार MPSC Exam Reforms MPSC Exam Reforms
आकडेवारी
- राज्यभरातून 30 हजार ई-मेलद्वारे सूचना आल्या (नागपूर टप्प्यापर्यंत ही संख्या 18 हजार होती)
- 2 हजार विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद झाला
- वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबत 300–400 मुद्दे आले
नवीन प्रमुख सूचना
- “वन प्लॅटफॉर्म – वन रजिस्ट्रेशन” प्रणाली
- गैरप्रकारांबाबत “झिरो टॉलरन्स” धोरण
- परीक्षेसाठी “मॉडेल कोड ऑफ कंडक्ट” (आदर्श आचारसंहिता)
- परीक्षेच्या तारखांबाबत स्पष्टता आणि पद्धतीत सातत्य
- प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मानधनाचा विचार
- परदेशातील परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल
उपस्थित मान्यवर
- सदानंद दाते (पोलिस महासंचालक), एअर मार्शल (नि.) अजित भोसले (UPSC चे माजी सदस्य), डॉ. एन. रामास्वामी, वीरेंद्र सिंह
- डॉ. प्रवीण गेडाम (नाशिक विभागीय आयुक्त), आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक)
MPSC/UPSC Exam Points
- नाशिक महसूल विभागातील जिल्हे: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर (एकूण 5)
- महाराष्ट्रातील महसूल विभाग: 6: कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर
- राज्य लोकसेवा आयोग: कलम 315; आयोगाची कार्ये कलम 320
- सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधन प्रतिबंध) अधिनियम, 2024: पेपरफुटीविरोधी केंद्रीय कायदा