महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नव्या भरतीची घोषणा करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 157 रिक्त जागा भरले जाणार असून यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १० एप्रिल २०२३ पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे. nmk 2022
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा तपशील :
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ – 03 पदे
वैद्यकीय अधिकारी – 146 पदे
प्रशासकीय अधिकारी – 01 पद
अभिरक्षक – 01 पद
सहायक संचालक – 02 पदे
निरीक्षक / अधिक्षक – 04 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची तारीख – १० एप्रिल २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ मे २०२३
परीक्षा शुल्क –
अराखीव (खुला) – रु. 719/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
nmk 2022
असा करा अर्ज
वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने mpsc.gov.in करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
अर्ज १० एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.