महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत नवीन भरतीची घोषणा करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवीन जाहिरात
भरण्यात येणारी पदे :
1) सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी 26
2) वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी 14
3) उपसंचालक 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
उपसंचालक –

अर्ज शुल्क :
Open/OBC/EWS – 719/- रुपये
SC/ST – 449/- रुपये
PWD/ Female – 449/- रुपये
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
जाहिरात पहा : PDF