Moody’s Economic Outlook – भारत आर्थिक वाढ (2025–27)
-
Moody’s अंदाज: 2027 पर्यंत भारत सर्वात वेगाने वाढणारी G-20 अर्थव्यवस्था.
-
2025 GDP वाढ: 7%
-
2026 GDP वाढ: 6.4%
-
2027 GDP वाढ: 6.5%
-
वाढीचे प्रमुख कारणे: मजबूत देशांतर्गत मागणी, स्थिर आर्थिक/चलनविषयक धोरण, भांडवल प्रवाह, लवचिक निर्यात.
भारताच्या वाढीचे प्रमुख घटक
-
मजबूत देशांतर्गत वापर:
-
वाढते खर्च करण्यायोग्य उत्पन्न,
-
शहरीकरण,
-
स्थिर रोजगार ट्रेंड.
-
-
सरकारी पायाभूत सुविधा गुंतवणूक:
-
वाहतूक, ऊर्जा, डिजिटल इन्फ्रा.
-
ऊच्च भांडवली खर्च → गुणक परिणाम → मागणी + रोजगार वाढ.
-
-
निर्यात विविधीकरण:
-
बाजारपेठेतील विविधता → भू-राजकीय धोक्यांचे कमीकरण.
-
अमेरिकेकडून काही वस्तूंवर उच्च शुल्क असूनही निर्यात वाढ टिकून.
-
सप्टेंबर निर्यात वाढ: 6.75%.
-
RBIची भूमिका – धोरणात्मक स्थिरता
-
चलनविषयक धोरण: तटस्थ ते अनुकूल
-
स्थिर रेपो दर राखला.
-
चलनवाढ लक्ष्य मर्यादेत नियंत्रणात.
-
परिणाम:
-
तरलता स्थिर,
-
परकीय गुंतवणूक आकर्षित,
-
बाजार स्थिरता,
-
कर्जखर्च नियंत्रित.
-
जागतिक तुलना (Moody’s Outlook)
-
जागतिक GDP वाढ (2026–27): 2.5–2.6%
-
प्रगत अर्थव्यवस्था: ~1.5%
-
उदयोन्मुख बाजारपेठा: ~4%
-
भारत → सर्वाधिक वेगाने वाढणारा देश; दोन्ही गटांपेक्षा जास्त वाढ.
Static Facts (UPSC-Relevant) : Moody’s Economic Outlook
-
Moody’s – भारत GDP अंदाज:
-
2025 → 7%
-
2026 → 6.4%
-
2027 → 6.5%
-
-
भारत: सर्वात वेगाने वाढणारी G-20 अर्थव्यवस्था.
-
RBI धोरण: Neutral to accommodative; Stable repo rate.
-
निर्यात वाढ (Sept 2025): 6.75%.







