Minaral Exploration Corporation Ltd Recruitment 2025 : MECL मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकूण १०८ जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी लिंक चालू झाली आहे.
एकूण रिक्त जागा : 108
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अकाउंटंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ICWA (ii) 03 वर्षे अनुभव
2) हिंदी ट्रान्सलेटर 01
शैक्षणिक पात्रता – 1) हिंदी पदव्युत्तर पदवी. 2) पदवी स्तरावर हिंदी & इंग्रजी हे विषय अनिवार्य. 3) 03 वर्षे अनुभव
3) टेक्निशियन (सर्व्हे & ड्राफ्ट्समन) 15
शैक्षणिक पात्रता – 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI Survey / Draftsmanship ( Civil ) 03) वर्षे अनुभव असायला हवा.
4) टेक्निशियन (सॅम्पलिंग) 02
शैक्षणिक पात्रता : i) B.Sc. (ii) 03 वर्षे अनुभव
5) टेक्निशियन (लॅबोरेटरी) 03
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (Chemistry/Physics/ Geology) (ii) 03 वर्षे अनुभव
6) असिस्टंट (मटेरियल्स) 16
शैक्षणिक पात्रता : 1) गणित विषयात पदवीधर किंवा B.Coms 02) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि 03) 03 वर्षे अनुभव
7) असिस्टंट (अकाउंट्स) 10
शैक्षणिक पात्रता – a) B.Com b) 03 वर्षे अनुभव
8) स्टेनोग्राफर (इंग्लिश) 04
शैक्षणिक पात्रता – a) कोणत्याही शाखेतील पदवी b) 03 वर्षे अनुभव
9) असिस्टंट (हिंदी) 01
शैक्षणिक पात्रता : 1) हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवीधर 02) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि 03) 03 वर्षे अनुभव
10) इलेक्ट्रिशियन 01
शैक्षणिक पात्रता : a) 10वी उत्तीर्ण b) ITI (Electrical) c) वायरमन प्रमाणपत्र d) 03 वर्षे अनुभव
11) मशिनिस्ट 05
शैक्षणिक पात्रता : a) 10वी उत्तीर्ण b) ITI (Turner/ Machinist/ Grinder/ Miller trade) c) 03 वर्षे अनुभव
12) टेक्निशियन (ड्रिलिंग) 12
शैक्षणिक पात्रता -a) 10th उत्तीर्ण b) ITI Mechanics {Earth Moving Machinery / Diesel Mechanic /Motor Mechanic / Fitter Trade} c) 03 वर्षे अनुभव
13) मेकॅनिक 01
शैक्षणिक पात्रता : a) 10वी उत्तीर्ण b) ITI (Diesel/Motor Mechanic/Fitter trade)
14) मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) 25
शैक्षणिक पात्रता – a) 10वी उत्तीर्ण b) ITI – Mechanic {Earth Moving Machinery} (EMM) / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter trade)]
15) ज्युनियर ड्रायव्हर 06
शैक्षणिक पात्रता : 01) 10वी उत्तीर्ण 02) हलके व अवजड वाहन चालक परवाना 03) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय 20/05/2025 रोजी 18-30 वर्षे ( SC/ST – 5 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)
परीक्षा फी : Gen./OBC. or E.W.S: ₹500/- (S.C/S.T/Ex)- फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Minaral Exploration Corporation Ltd Recruitment 2025 : MECL
अधिकृत संकेतस्थळ : www.mecl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Visit for More Information – https://mpsctest.com/