माझगावडॉकमध्ये 08वी/10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 523 पदांसाठी मेगाभरती-2025
Mazagon Dock Recruitment 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये भरती चालू आहे अर्ज करा तिथे जास्त मराठी माणसांना पाठवा .जेवढे तुमच्याकडे ग्रुप असतील तेवढे जास्त करून आपले मराठी लोक भरती झाले पाहिजेत. माझगाव हे मुंबई मधील एक प्रसिद्ध बंदर आहे. दरवर्षी येथे ITI (Industrial Training Institute) मार्फत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थंची मोठ्या प्रमाणात भारती केली जाते.येथे विविध पदांसाठी भारती केली जाते.हे बंदर महाराष्ट्र शाशनाच्या अंतर्गत येते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांनी जास्तीत जास्त पद घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करावेत.मुंबईतील तसेच मुंबईच्या आजुबाजूच्या परिसरातील मुलांनी देखील येथे अर्ज भरून पद मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.mazgaon dockyard recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 523
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
ट्रेड आणि पद संख्या :
ग्रुप A | ग्रुप B | ग्रुप C
|
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 28
|
फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 40 | रिगर 14 |
इलेक्ट्रिशियन 43 | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 20 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 20 |
फिटर 52 | इलेक्ट्रिशियन 40 | |
पाईप फिटर 44 | ICTSM 20 | |
स्ट्रक्चरल फिटर 47 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30 | |
RAC 20 | ||
पाइप फिटर 20 वेल्डर 35 COPA 20 कारपेंटर 30 |
माझगावडॉकमध्ये 523 पदांसाठी मेगाभरती-2025
शैक्षणिक पात्रता:
ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2025 रोजी 14 ते 21 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025
माझगावडॉकमध्ये mazgaon dockyard recruitment 2025 – 523 पदांसाठी मेगाभरती-2025
परीक्षा: 02 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा