---Advertisement---

मराठी सराव टेस्ट – 22 फेब्रुवारी 2026

February 22, 2026 1:01 PM
Marathi Sarav Test 21 Feb 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi |Marathi Practice Test 21 Feb 2026

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये Marathi Sarav Test 21 Feb 2026 वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनच Marathi Sarav Test 21 Feb 2026 सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

Marathi Sarav Test 21 Feb 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Marathi Practice Test 22 February 2026

1. 
Practice Test
पुढील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय

2. 
Practice Test
खाली दिलेल्या वाक्प्रचारातून अचूक वाक्प्रचाराची जोडी ओळखा.

3. 
Practice Test
ज्या कर्मणी प्रयोगातील कत्र्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास ____ असे म्हटले जाते.

4. 
Practice Test
उपसर्ग साधित शब्दद निवडा.

5. 
Practice Test
पुढील दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 'भावनिक जीवन जास्त दिवस टिकणारे नसते.

6. 
Practice Test
एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ सांगणारा चुकीचा पर्याय कोणता ?

7. 
Practice Test
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास ____ वाक्य म्हणतात.

8. 
Practice Test
'मी खेळायला जात होतो' या वाक्याचा रीती भूतकाळ पुढीलपैकी कोणता ?

9. 
Practice Test
'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता?

10. 
Practice Test
'पिवळे असे वस्त्र' या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता?

11. 
Practice Test
'श्रेयस्कर' शब्दाचा संधी विच्छेद ओळखा.

12. 
Practice Test
'निःशस्त्र' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

13. 
Practice Test
'वाटेल ते बोलणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

14. 
Practice Test
पुढील वाक्याचे रूप सांगा. • चांगला अभ्यास केला तरच पहिला नंबर येईल'

15. 
Practice Test
'यंदा फार मोठी जत्रा भरेल' ह्या वाक्यातील काळ ओळखा ?

16. 
Practice Test
पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'.

17. 
Practice Test
ज्या समासात दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते त्यास _____ म्हणतात.

18. 
Practice Test
'गाजरपारखी' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?

19. 
Practice Test
'हिरण्यगर्भ' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

20. 
Practice Test
खालील शब्दसमूहां मधे चुकीचा पर्याय ओळखा.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment