---Advertisement---

मराठी सराव टेस्ट – 21 फेब्रुवारी 2026

February 22, 2026 9:21 AM
Marathi Practice Test 21 February 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi |Marathi Practice Test 21 February 2026

आगामी २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या विशेष संकलनात देण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये Marathi Practice Test 21 February 2026 वर आधारित निवडक प्रश्नांचा समावेश असून, हे प्रश्न परीक्षाभिमुख, गुण वाढविणारे आणि वारंवार विचारले जाणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, उमेदवारांनी आतापासूनच Marathi Practice Test 21 February 2026सोडवण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ऑनलाइन सरावामुळे प्रश्नांची अचूकता वाढते, वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि परीक्षेतील आत्मविश्वास मजबूत होतो.

Marathi Practice Test 21 February 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दैनंदिन अभ्यासात चालू घडामोडी (Current Affairs) समाविष्ट केल्यास अंतिम परीक्षेतील यशाची शक्यता नक्कीच वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Marathi Practice Test 21 February 2026

1. 
Practice Test
यातील कोणते वाक्य संकेतार्थी वाक्य आहे ?

2. 
Practice Test
'पाण्यावरची रेघ' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

3. 
Practice Test
'पाठ्यपुस्तकांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

4. 
Practice Test
'माश्या मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

5. 
Practice Test
'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' या वाक्याचा प्रकार ओळखा.

6. 
Practice Test
'जातीभ्रष्ट' या शब्दाचा समास ओळखा.

7. 
Practice Test
खालील पैकी म्हण असलेला पर्याय ओळखा.

8. 
Practice Test
खालील पैकी 'बहुब्रीही' समास नसलेला पर्याय कोणता ?

9. 
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थक आहे ?

10. 
Practice Test
'तू फार चतुर आहेस' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

11. 
Practice Test
अनेक अर्थी अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

12. 
Practice Test
खालीलपकी कोणता शब्द व्दिगू समासाचे उदाहरण आहे

13. 
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे ?

14. 
Practice Test
'किती सिंहाचे रूप डौलदार, किती घोड्याची मान बाकदार' या पद्यांशात कोणता अलंकार आहे ?

15. 
Practice Test
खालील पैकी 'शीतल' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता ?

16. 
Practice Test
खालील वाक्य रचनेचा प्रकार सांगा 'जो वेगान धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल.'

17. 
Practice Test
अमित रस्त्यावरून चालत होता' 'त्याचा पाय मुरगळला' 'तो पडला' या तीन केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे बनेल ?

18. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23

19. 
Practice Test
'आत्मज' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

20. 
Practice Test
वाक्यरचनेच्या पहिल्या भागात ज्याच्या विषयी आपण बोलतो त्यास काय म्हणतात ?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment